Posts Tagged ‘Marathi websites’

मराठी वेबसाईट्स साठी स्पर्धा.

मराठी वेबसाईट्स साठी स्पर्धा.

नमस्कार, नुकतेच वाचनात आले कि  राज्य मराठी विकास संस्थेने सीडॅक मुंबई (बॉस) आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची (वेबसाईट्सची) खुली स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची माहिती शक्य तितक्या सर्व लोकांपर्यंत पोहचवावी या उद्देशाने खालिल माहिती आपणास इथे पुरवत आहे. जर आपण एका मराठी वेबसाईट म्हणजेच मराठी संकेतस्थळाचे मालक असाल तर