Posts Tagged ‘IBN-लोकमत’

निखिल वागळे । IBN-लोकमत वर हमला.. लोकांच्या प्रतिक्रिया या अश्या..

निखिल वागळे । IBN-लोकमत वर हमला.. लोकांच्या प्रतिक्रिया या अश्या..

On 11/20/2009 5:32 PM akshaykhatu@gmail.com said: निषेधार्ह आहे मात्र वागळे सेनाला रोजच्या रोज शिव्या घालायचे त्याचे तरी समर्थन कसे करायचे ह्यांनी पातळी सोडल्यावर समोरचाही गप्प बसेल का? फुकाची बडबड हि पत्रकारिता नव्हे हे कोणी तरी ह्यांना सांगा.   On 11/20/2009 5:45 PM aniket said: बर झाल..या वागळ्याला असाच पाहिजे…माजलाय साला…   On 11/20/2009 6:46 PM