नमस्कार, महाराष्ट्र माझास आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे, आपला प्रतिसाद दिवसागणिक वाढतच चालला आहे. आता पुढचे आपले पाऊल आहे ते म्हणजे “महाराष्ट्र माझा” वर ईंग्रजी लेख सुध्दा प्रसिध्द करणे. आपल्या पैकि अनेक जण ईंग्रजी मधुन लिखाण करतात, ते महाराष्ट्रा पुरतेच असेल असे नाहि अगदि आपल्या गल्लितील घडामोडींपासुन ते थेट जागतिक घडामोडिं पर्यंत सर्वांवरती आपण