तुमच्या पहिले प्रेम ई-पत्र अजुन हि तुम्ही तुमच्या ईनबॉक्स मध्ये ठेवले आहे? तर सावधान, शक्यता आहे कि तुमच्या मॄत्यु नंतर तुमचे सर्व ईमेल्स तुमच्या बायकोला अथवा कुटूंबाला वाचता येऊ शकतील आणि तुम्ही आयुष्यभर जपुन ठेवलेली सर्व सीक्रेट्स तुमच्या परिवारातील सदस्यांना कळतील. कारण ईमेल सर्वीस प्रोवाईडर जसे कि हॉटमेल आणि जी-मेल हे एखाद्याच्या मॄत्यु नंतर त्याच्या ईमेल