Posts Tagged ‘सेक्स’

भारतीयांसाठी इंटरनेटवर ‘सेक्स’ बंदी!

भारतीयांसाठी इंटरनेटवर ‘सेक्स’ बंदी!

‘ कामसूत्रा ‘ च्या माध्यमातून सा-या जगाला सेक्सचे धडे देणा-या भारतात आजही हा ‘ विषय ‘ खुल्या मनाने स्वीकारला जाताना दिसत नाही. म्हणूनच याहू आणि मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्यांनी भारतातल्या युझरसाठी गुप्तपणे फिल्टर लावले आहेत. गेल्या महिन्याभरात याहूने आपल्या सर्च इंजिनमध्ये, याहूच्याच फ्लिकर या फोटोशेअरिंग साइटमध्ये तसेच मायक्रोसॉफ्टने आपल्या बिंग या सर्च इंजिनमध्ये केलेल्या बदलामुळे सेक्सविषयक