Posts Tagged ‘सुविचार’

सुविचार… (ट्रक किंवा रिक्शाच्या मागील)

सुविचार… (ट्रक किंवा रिक्शाच्या मागील)

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार….! 1) “बघतोस काय ? मुजरा कर …..!” 2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने! 3) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही 4) ”पाहतेस काय प्रेमात पडशिल” 5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस. 6) १३ १३ १३ सुरूर

सुविचार

सुविचार - पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज) - दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही. - त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी) - युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे. - जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा! -