हल्ली बाजारामध्ये त्वचा सुंदर व निरोगी राहण्यासाठी भरपूर प्रसाधने मिळतात. पण तुमची त्वचा सुंदर व निरोगी राहण्यासाठी तुमच्या राहणीमानाचा जो फायदा होतो तो कुठल्याच “क्रीम” किंवा “ फेशीयल ” किंवा “मेक-अप’ किंवा आयुर्वेदीक औषधांनी हवा तेवढा होत नाही. बर्याच लोकांच्या चाळीशीतच डोळ्याखाली काळ्या रेघा उमटायला लागतात. कॉस्मेटीक सर्जनस् च्या मते ५० शी च्या आत चेहऱ्यावर