जय महाराष्ट्र, ट्विटर ने मागील काहि दिवसात बरिच धमाल उडवुन दिली होती, शशी थरुर आणि ललित मोदि या ट्विटर मुळे गाजलेल्या वादाने तर संसद हलवुन सोडली आणि शशी थरुर आणि ललित मोदी या दोघांचाही बळि घेतला. याच ट्विटरवर आता दस्तुरखुद्द सचिन (देव) तेंडुलकर याचे आगमन झाले आहे. सचिन ने स्वत:चे ट्विटर खाते बनवले आहे आणि