Posts Tagged ‘संकल्प’

माझे २०१० साठीचे संकल्प, अगदि कारणांसहित.

सध्या एक इमेल बराच धुमाकुळ घालत आहे. तोच आपल्या साठि इथे सादर करत आहे. आणि हो नुसते वाचु नका तर वाचुन झाल्यावर तुमचे नववर्षाचे संकल्प आम्हाला कळुदेत अगदि कारणांसहित. माझे २०१० साठीचे संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा ? म्हणुन त्याची कारणं पण देत आहे. संकल्प १. – सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही. कारण