हिंन्दुत्वाचा टणत्कार. व्यंगचित्रकार ते हिन्दुह्रुदयसम्राट तोंड वाजवुन न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवुन न्याय मिळवा, पण न्याय हा झालाच पाहिजे. एक माणुस तुमच्या माझ्या सारखाच, उंचीने आणि वजनाने मात्र कमीच. पाहत होता आपल्या आजुबाजुची परिस्थिती. होणारा मराठी माणसावरचा अन्याय, तोहि महाराष्ट्रातच. मूग गिळुन गप्प बसलेले सरकार. ती चारी बाजुने होणारी गळचेपी. आता काय करावे..आपण हि
शिवसेना प्रमुखाना अटकेची मागणी…. महाराष्ट्रातील काहि सेकुलर लोकानी शिवसेना प्रमुखाना अटकेची मागणी केली आहे. या लोकाचे असे म्हणणे आहे कि शिवसेना प्रमुखानी लोकाना (हिन्दु बर का) भडकवले आणि दन्गल घडवल्या… आणि हे मागणी करणारे तर कोण..तर जे ए़खाद्या अल्पसन्ख्याक समाजाचे सार्खे चोचले पुरवतात त्याना सार्खे भडकवतात्..यान्चे म्हणणे आहे कि महाराष्ट्र पोलिस हि सेना प्रमुखाना पकडत