Posts Tagged ‘विडीओ’

जुने दिवस, जुन्या जाहिराती

जुने दिवस, जुन्या जाहिराती

नमस्कार, आज फेसबूक वरती माझ्या मित्राने माझ्या सोबत एक विडीओ शेअर केला, वॉशिंग पावडर निरमा ची जाहिरात एक मुलगा गिटार वर वाजवत होता. मस्त जाहिरात आहे ना निरमाची? अजुन जशीच्या तशी आठवते, अगदी तोंडपाठ आहे. खुप छान वाटले ती निरमाची ट्युन एकुन. त्या नंतर मला त्या सगळ्या जाहिराती पहायच्या होत्या ज्या मी लहानपणी दुरदर्शन वर