Tag Archives: बाळासाहेब ठाकरे

राज ठाकरे यांचा ठाण्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा

ठाण्याच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे ठाण्यात विकासाच्या मुद्द्यावर मी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट करून एका वेगळ्या समीकरणाची सुरूवात केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या इच्छेमुळेही मी युतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाण्यात गेल्या काही दिवसापासून अपहरण नाट्य आणि आरोप […]

आयोध्या वादाची पार्श्वभुमी

अयोध्येतील जागेच्या वादाला अनेक वर्षांची पार्श्‍वभूमी असली, तरी हा वाद १९४९ नंतर जास्त चिघळला. या जागेवर मालकी सांगणारे वेगवेगळे पाच दावे १९४९ ते १९८९ या काळात न्यायालयात दाखल झाले. याच दाव्यांवर झालेल्या एकत्रित सुनावणीनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे विशेष न्यायालय गुरुवारी या वादावर निकाल देणार […]

उद्धव विरुद्ध राज

उद्धव विरुद्ध राज राजकीय भांडणातसुद्धा मराठी बाणा जपायला लागले. अगदी ठाकरी शैलीमध्येच एकमेकांना झापायला लागले. मराठी माणसाच्या नावाखाली उद्धव वेगवेगळे हेतु आहेत त्यांचे प्रबोधन कुणी करावे ? ते तर प्रबोधनकारांचे नातु आहेत. सेनापतींच्या बाळकडूमुळेच हा मार्मिक सामना रंगतो आहे ! चित्र-विचित्र व्यंग पाहून दोन्हीकड्चा सैनिक खंगतो आहे !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

फोटोज.. हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी…

हिन्दूह्रुदयसम्राट, सर सेनापती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

Scrap Sent Through: www.MaharashtraMajha.com Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall. मराठी माणसाच्या न्याय […]

‘माजी’ डायरी! (ब्रिटिश नंदी)

माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सकाळी उठलो. तसा मी रोज त्यांच्याच आशीर्वादाने उठतो. पण मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने आज मी सदुसष्ट वर्षांचा झालो. अभीष्टचिंतनाचा वर्षाव होतो आहे. किती हे लोकांचे प्रेम! (मते द्यायला काय होते यांना?) सकाळीच मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने दात घासुन ‘मातोश्री’वर गेलो.(वाक्य उलटसुलट झाले आहे!) न्याहरी आधीच केली होती. (बंगल्यावर जाताना पोटात […]