Tag Archives: फेसबुक

फेसबुक – वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंध

मी स्वत: डिजीटल मार्केटींग मध्ये कार्यरत असल्यामुळे माझा फेसबुकचा वापर जरा जास्तच आहे आणि याच कारणा मुळे माझा अनेक प्रकारच्या व अनेक देशातील फेसबुक वापरणार्या युजर्सशी संपर्क येतो. मि सर्व सोशल मिडीया युजर्स असे संबोधणार नाहि तर हा लेख मी फक्त फेसबुक पुरताच मर्यादीत ठेवणार आहे कारण फेसबुक वरती एखादा सोशल मिडीया युजर सर्वाधिक वेळ […]

गोपीनाथ मुंडे साहेब आणि फेसबुक

गोपीनाथ मुंडे साहेबांनी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वएक छोटेखानी वादळच उभे केले आहे. प्रथम धारण केलेले मौन व्रत, नंतर इतर पक्षातील नेत्यांशी चालु केलेल्या भेटिगाठी त्याहि बंद दाराआड त्यामुळे मुंडे साहेब नाराज ते थेट मुंडे भाजप सोडुन जाणार अश्या बातम्या येऊ लागल्या. मग त्यात मिडीयाने हि उडी मारलीच आणि चालु झाली ती एकच चर्चा, मुंडे काय निर्णय […]

“महाराष्ट्र माझा” आता फेसबुक वर सुध्दा.

महाराष्ट्र माझा ने आपल्या वाचकांशी संवाद वाढवता यावा, वाचकांना आपल्या प्रतिक्रिया लगेच पोहचवता याव्यात या साठी फेसबुक वरती येण्याचा निर्णय घेतला. आता तुम्ही महाराष्ट्र माझा चे फेसबुक फॅनपेज “लाईक” करुन महाराष्ट्र माझाच्या फेसबुक परिवाराचे सदस्य बनु शकता. महाराष्ट्र माझा फेसबुक वरती http://www.facebook.com/MaharashtraMajha इथे उप्लब्ध आहे. फेसबुक हि जगातली सर्वात मोठी “सोशल नेटवर्कींग साईट” आहे. फेसबुक चे ४० […]