Tag Archives: काँग्रेस

भारतीय काँग्रेस स्वत:साठी भ्रष्टाचारी खड्डा तर खणीत नाही ना ?

हा लेख महाराष्ट्र माझा साठी मा.ना. बासरकर यांनी लिहुन पाठवला, आपणास हि महाराष्ट्र माझा साठी लेख लिहायचा असल्यास संपर्क साधा. २जी च्या घोटाळ्यामुळे श्री. राजा यांना पायऊतार व्हावे लागले आणि त्यांच्या जागी श्री. कपिल सिब्बल यांना मनमोहन सिंग यांनी स्थानापन्न केले. श्री कपिल सिब्बल टेलिकॉम मिनिस्टर यांनी नुकतेच सी.ए.जी. च्या अहवाला बद्दल वक्तव्य केले त्या वरून […]

आप्त ! (ब्रिटिश नंदी)

– आप्त म्हंजे काय रे भाऊ? – अरे आप्त ही काही वस्तु नव्हे रे! आपापल्या तप्त तव्यावर पोळी भाजुन घेणारास ‘आप्त’ असे म्हणतात! – हां हां! म्हंजे हितचिंतक का रे भाऊ? – छे छे! हितचिंतक नावाची वस्तु वेगळीच असते! जे कायम आपल्या हिताची चिंता करतात त्यांना हितचिंतक म्हणतात! – म्हंजे काँग्रेसवाले का रे भाऊ? – […]