रोजच्या प्रमाणे नेट सर्फ करत होतो आणि नजरेस पडला तो एक ब्लॉग, या ब्लॉग वर मला हवी ती माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे हा ब्लॉग मराठीत आहे. www.2know.in टेक्निकल टर्म्स या ठिकाणी अगदी छानरित्या समजावुन सांगितल्या आहेत. अनेक लेख या ब्लॉग वर आहेत,... (Continue reading)
नमस्कार, नुकतेच वाचनात आले कि राज्य मराठी विकास संस्थेने सीडॅक मुंबई (बॉस) आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची (वेबसाईट्सची) खुली स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची माहिती शक्य तितक्या सर्व लोकांपर्यंत पोहचवावी या उद्देशाने खालिल माहिती... (Continue reading)
तुमच्या पहिले प्रेम ई-पत्र अजुन हि तुम्ही तुमच्या ईनबॉक्स मध्ये ठेवले आहे? तर सावधान, शक्यता आहे कि तुमच्या मॄत्यु नंतर तुमचे सर्व ईमेल्स तुमच्या बायकोला अथवा कुटूंबाला वाचता येऊ शकतील आणि तुम्ही आयुष्यभर जपुन ठेवलेली सर्व सीक्रेट्स तुमच्या परिवारातील सदस्यांना कळतील.... (Continue reading)
गुगलचे अनेक उपयोग आहेत त्यातील हा एक. गुगलने फास्ट फ्लिप या न्यूज रीडरमध्ये राजकारण, अर्थजगत, क्रिडा, विज्ञान-तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य, पर्यटन, अग्रलेख अशा विभागात वर्गीकरण केले आहे. बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, फॉरेन पॉलिसी, बिझनेस विक, न्यूजवीक, नॅशनल रिव्ह्यू ऑनलाइन या वृत्तपत्राबरोबरच... (Continue reading)
आज संपुर्ण जगा मध्ये ज्या एका गोष्टिची प्रंचंड काळजी घेतली जाते ती म्हणजे आपला पासवर्ड. जर एक पासवर्ड जर कुठे 'लिक' झाला तर किती गहजब होउ शकतो. आपले सगळे ईमेल्स लोकांना कळतील. आपल्या सगळ्या खाजगी गोष्टी दुसर्यांना समजतील. आपले क्रेडिट... (Continue reading)
हे “ट्विटर” म्हणजे काय हो? ट्विटर? हे काय आहे? किंवा हे ट्विटर काय आहे मला समजतच नाहि. जेंव्हा मी ट्विटर बद्दल माझ्या मिंत्रांना किंवा परिवारातील एखाद्या सदस्याला विचारतो हि उत्तरे मला अनेक वेळा मिळतात. आणि जेंव्हा मी विचारतो कि तु... (Continue reading)
नमस्कार, मझ्या मराठी प्रेमी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. ‘स्टार माझा’ या मराठी वॄत्त वाहिनीने ‘ब्लॉग माझा’ नामक एक मराठी ब्लॉगर्स साठी स्पर्धा आयोजीत केलेली आहे. आज पर्यंत आपण BloggersChoice किंवा मायक्रोसॉफ्ट ब्लॉगस्टार या स्पर्धा पाहिल्या... (Continue reading)
अमेरिकेतील बराक ओबामांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जनसंपर्कासाठी ‘ ई-मेल ‘ चा हायटेक पर्याय स्वीकारला खरा… पण त्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाइटवर अविश्वास दाखवत खासगी ई-मेल सेवेचा आधार घेतलाय. मुख्यमंत्र्यांचा हा ‘ अविश्वास ’ सार्थ ठरवत सरकारी वेबसाइटनेही... (Continue reading)
तुम्ही अजूनही पेंटिअम सिरिजचे कॉम्प्युटर वापरता का ? तर तुम्ही अजुनही मागच्या जगात वावरता आहात.. कारण पेंटिअम सिरिजनंतर आलेले ‘ कोअर टू ड्युओ ‘ देखिल आता जुना झाला… त्यांच्या जागी इंटेलने आपला सर्वात फास्ट असा ‘ कोअर आय सेव्हन ‘... (Continue reading)
संत ’गुगल’बाबा ऑर्कुट स्वच्छ्ता अभियान. नमस्कार.. ऑर्कुट हे नाव जो कोणी हि नेट वापरत असेल त्याला माहितच आहे. तुम्ही हि या ब्लॉग वर कदाचित ऑर्कुटवरुनच आला असाल. या ऑर्कुट मुळे अनेक म्हणजे हजारो लाखो मित्र एकमेकांना अनेक वर्षांनन्तर भेटली आहेत.... (Continue reading)