This option will reset the home page of महाराष्ट्र माझा restoring closed widgets and categories.

Reset महाराष्ट्र माझा homepage

पाककॄती

बाकरवडी

साहित्य:२ कप मैदा२-३ मोठे चमचे बेसन (चणा पीठ)चवीपुरते मीठ१ ते दिड चमचा तेल१ छोटा चमचा ओवासारणासाठी:१ मोठा चमचा बेसन१ छोटा चमचा तीळ आणि खसखस१ छोटा चमचा आले किसून१ ते दिड चमचा लसूण पेस्ट३ चमचे लाल तिखट१ ते दिड चमचा पिठी... (Continue reading)

नारळाच्या वड्या

वाढणी : २० ते २५ वड्या साहित्य:१ नारळ३५० ग्रॅम साखरतूपवेलची पूड कृती :१) एक नारळ खवून घ्यावा. नारळ खवताना त्यातील काळपट भाग घेऊ नये. २) नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा.... (Continue reading)

चिरोटे.

वाढणी : साधारण १६ ते १७ चिरोटे साहित्य:१ कप मैदा१/८ कप पातळ केलेले साजूक तूप१/४ कप दूधवरून पेरायला पिठी साखरपेस्ट बनवण्यासाठी ४ चमचे साजूक तूप + ३-४ चमचे तांदूळ पिठ कृती:१) मैदा एका भांड्यात घ्यावा त्याला गरम गरम तूपाचे मोहन... (Continue reading)

रव्याचे लाडु.

रव्याचे लाडु.साहित्य:२ वाट्या बारीक रवा१ वाटी पाणीदिड वाटी साखर१/२ वाटी साजूक तूप१ लहान चमचा वेलची पूड कृती:१) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा. २) पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून... (Continue reading)

शंकरपाळ्या (गोड/तिखट)

गोड शंकरपाळ्या: साहित्य:१/४ कप दूध१/४ कप तूप१/४ कप साखरसाधारण दिड कप मैदा कृती: १) दूध, तूप आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. हे मिश्रण थंड करून घ्यावे.२) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून मळावे. भिजवलेला मैदा एकदम... (Continue reading)

चिवडा

साहित्य:८ कप पातळ पोहेदिड ते २ कप कुरमूरे३/४ ते १ कप शेंगदाणे१०-१२ काजू बी१०-१२ हिरव्या मिरच्या१०-१२ कढीपत्ता पाने१/२ कप तेल१/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जीरेचवीनुसार मीठ, साखर कृती : १) पातेल्यात तेल गरम करावे.... (Continue reading)

अनारसे

साहित्य:१ कप तांदूळ१ कप किसलेला गूळ१ चमचा तूपखसखसतळण्यासाठी तूप / तेल कृती: १) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे. २) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक... (Continue reading)

चकली

साहित्य:१ कप चकलीची भाजणी१ कप पाणी१ टिस्पून हिंग२ टिस्पून पांढरे तिळ१/२ चमचा ओवा१ टेस्पून लाल तिखट१ टेस्पून तेलचवीपुरते मिठ कृती:१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.२) पाणी उकळले... (Continue reading)

शाकाहारी सॅंडवीच

वाढणी - १ सॅन्डविच साहित्य:२ ब्रेडचे स्लाईसकाकडीचे पातळ काप ६-७टोमॅटोचे पातळ काप ५शिजलेल्या बटाट्याचे पातळ गोल काप ४-५ कांद्याची पातळ चकती १-२१ टेस्पून बटरचिमूटभर काळे मिठ :::::हिरवी चटणी::::दिड कप कोथिंबीर४-५ हिरव्या मिरच्या१ टिस्पून जिरपूडकिंचीत साखरचवीनुसार मिठ कृती:१) सर्वात आधी हिरवी... (Continue reading)