This option will reset the home page of महाराष्ट्र माझा restoring closed widgets and categories.

Reset महाराष्ट्र माझा homepage

कविता

उद्धव विरुद्ध राज

उद्धव विरुद्ध राज राजकीय भांडणातसुद्धा मराठी बाणा जपायला लागले. अगदी ठाकरी शैलीमध्येच एकमेकांना झापायला लागले. मराठी माणसाच्या नावाखाली उद्धव वेगवेगळे हेतु आहेत त्यांचे प्रबोधन कुणी करावे ? ते तर प्रबोधनकारांचे नातु आहेत. सेनापतींच्या बाळकडूमुळेच हा मार्मिक सामना रंगतो आहे !... (Continue reading)

बावळट आणी स्टुप्पिड

तु आमच्या ग्रुप मधे आला पहाता क्षणीच तु मला खुप आवडला.. तुझे ते विस्कटलेले केस, तुझी ति बा‌इक.. जिन मधुन अर्धवट बाहेर आलेला शर्ट.. अदिदास चे शुज, कायम कसल्या तरी विचारात पण तु खुप गोड दिसातोस… पण तुला काहिच कळत... (Continue reading)

अहम्

रोजचाच ‘आज’ होई ‘उद्या’साठी ‘ काल’ रे अहम् बेड्या, तोड वेड्या… स्वतःला सांभाळ रे सोबती आहे जरी, सौख्य, सत्ता, संपदा… चिरंतन नक्कीच नाही, येऊ शकते आपदा श्वापदांच्या वर्तनाने माणूसकीचे हाल रे अहम् बेड्या, तोड वेड्या… स्वतःला सांभाळ रे शौर्य आहे,ज्ञान... (Continue reading)

तो बाप असतो

…………… तो बाप असतो बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो पैश्याची जुळवाजुळव करतो ………………..तो बाप असतो सगळ्यांना ने आण करतो स्वयंपाक हि करतो सिजरीन नंतर बायकोला त्रास नको , म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो …………………………….तो बाप... (Continue reading)

“मराठा हाच विचार”

टिप – मराठा शब्द अखंड महाराष्ट्रातील लोकांना उद्देशून आहे. कुणी जातिवाचक घेऊ नये. मराठ्यांची उप-यांशी जमली आहे गट्टी लाचारीची मस्त पेटली आहे भट्टी इथे जो तो स्वात: चा उदो उदो करतोय गटारातील कीडा रोजच इथे मारतोय || १ || कुणी... (Continue reading)

Tagged with:

मन होई पाखरा, धक धकत्या माझ्या हृदया

मन पाखरा सारखा असते म्हणुनच त्याला सर्व भावनांची ओळख असते. सुगंधी फुल हवा हवासा  वाटतो कारण सुखाची आस असते. दुःख जरी आले वाट्याला तरी भरारी नाही थांबत  कारण हा मन पाखरू आहे . तो थांबणार  नाही , तो थकणार  नाही... (Continue reading)

Tagged with:

हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि….हॅप्प्पी दिवाली

हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि.. चाल..इलु इलु…इलु इलु हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि…. हॅ.दि….का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली जब जोरसे फटाके फुटते है.. जब शेव..चकली को‌ई तलता है.. जब नया लिबास को‌ई पेहेनता है.. दिल कहेता है हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि…. हॅ.दि….का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली सुबह अभ्यंग स्नान होता है... (Continue reading)

Tagged with:

माझे प्रेम

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत – १ पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत आयुष्यात – - प़ेम केल होत – २ एके... (Continue reading)

Tagged with:

राजे पुन्हा जन्मास या..

आपल्या महाराष्ट्र माझा चे नियमित वाचक स्वप्निल देमापुरे (वय २२) यांनी खास महाराष्ट्र माझाच्या वाचकांसाठी शिवजयंती निमित्त लिहिलेली कविता..आपणा साठी. जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या राजे पुन्हा जन्मास या शिरि शिरपेच हाती समशेर शोभती अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती हे राजे,... (Continue reading)