This option will reset the home page of महाराष्ट्र माझा restoring closed widgets and categories.

Reset महाराष्ट्र माझा homepage

महाराष्ट्र

Page 1 of 212

जेम्स लेन आणि आपण.

जेम्स लेन आणि आपण.

२३ जुलै ला राजु परुळेकर यांचा “जेम्स (बाबत चुकलेली) लेन” हा लेख अलकेमेस्ट्री या सदरात वाचला. लेख आवडला पण यावर चर्चा होणे आवश्यक आहे, त्या साठी हा लेख इथे पुन्हा देत आहे. आपण नक्कि वाचा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट्स मधुन... (Continue reading)

शिव माहिती व तंत्रज्ञान सेना मेळावा

दि. १३ एप्रिल २०१० हा सोनेरी दिवस आम्ही आजन्म विसरू शकत नाही. कारण या  दिवशी एका आगळ्या वेगळ्या सेनेचा उदय झाला. ४४ वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांचे जे सागर मंथन केले. त्या मंथनातील  वादळी विचारांचे थेंब हे... (Continue reading)

आता “महाराष्ट्र माझा” ईंग्रजी मधुन सुध्दा..

नमस्कार, महाराष्ट्र माझास आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे, आपला प्रतिसाद दिवसागणिक वाढतच चालला आहे. आता पुढचे आपले पाऊल आहे ते म्हणजे “महाराष्ट्र माझा” वर ईंग्रजी लेख सुध्दा प्रसिध्द करणे.  आपल्या पैकि अनेक जण ईंग्रजी मधुन लिखाण करतात, ते महाराष्ट्रा... (Continue reading)

“ब्राम्हण हरवला आहे”

स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते. कांबळे: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग्रज आले... (Continue reading)

किल्ले “जंजीरा”

महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या सागर किनार्‍याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणार्‍या अनेक स्थळांचा समावेश होतो. या किनार्‍यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक... (Continue reading)

कसाबला सीएसटीवर जाहीर फाशी द्या – हिन्दुह्रुदयसम्राट

निरपराध्यांचे रक्त सांडणा-या नराधम अतिरेक्यांवर खटले कसले चालवता ? त्यांना बचावाची संधी कसली देता ? लोकशाही व न्याय प्रक्रियेचे फालतू अवडंबर माजवून त्या नराधमांना सरकारी पाहुणे म्हणून का पोसता ? असा भडिमार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. त्याची काहीएक... (Continue reading)

‘मराठी माणूस’ थोडासा नाराज आणि बराचसा शरमिंदा

राजसाहेब, तुमचा हा पवित्रा पाहून माझ्यासारखा ‘मराठी माणूस’ काहीसा नाराज आहे, पण त्याहूनही कितीतरी अधिक शरमिंदा झालेला आहे. आपण आमच्यासारख्या माणसांकडून ‘मराठी माणूस’च काय पण एक हिंदुस्थानी नागरिक म्हणवून घेण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. … अलीकडे लोकांना इतिहासाचा धांडोळा घेण्यापेक्षा... (Continue reading)

परीक्षा रेल्वे बोर्डाचीच!

रेल्वे बोर्डातर्फे विविध पदांसाठी दिल्या जाणा-या जाहिराती आणि उमेदवारांच्या होणा-या परीक्षा या गेल्या काही वर् षांपासून महाराष्ट्रात वादाचेच नव्हे, तर दंगलीचेही कारण बनू लागल्या आहेत. तीन वर्षांपूवीर्ही रेल्वे बोर्डाच्या भरतीवरून शिवसैनिकांनी परप्रांतीय तरुणांना मारहाण केली होती आणि यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण... (Continue reading)

महाराष्ट्र पिछाडीवर !!

देशातील ‘ नंबर वन ’ राज्य असल्याचे ढोल पिटणारे सत्ताधारी लोकशाही आघाडी सरकार चांगलेच तोंडघशी पडले आहे. भारतातील अव्वल राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा नंबर सहावरुन आठपर्यंत खाली घसरला आहे. कृषि, आर्थिक गुंतवणूक, प्राथमिक शिक्षण अशा विविध आघाड्यांवर महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याने राज्याचा... (Continue reading)

झंझावताची ४२ वर्षे..

१९ जुन १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य आणि हक्कासाठी लढणारी संघटना, शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांच्या आशिर्वादाने झाली. शिवसेनेची सर्व सुत्रे शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपल्याच हाती घेतली. शिवसेनेची सभासद नोंदणी सुरु झाली. त्यावेळी ‘रविवारची जत्रा’ मध्ये एक ओळ यायची ‘शिवसेनेचे सभासद व्हा!’... (Continue reading)

Page 1 of 212