More stories

  • in

    आप्त ! (ब्रिटिश नंदी)

    – आप्त म्हंजे काय रे भाऊ? – अरे आप्त ही काही वस्तु नव्हे रे! आपापल्या तप्त तव्यावर पोळी भाजुन घेणारास ‘आप्त’ असे म्हणतात! – हां हां! म्हंजे हितचिंतक का रे भाऊ? – छे छे! हितचिंतक नावाची वस्तु वेगळीच असते! जे कायम आपल्या हिताची चिंता करतात त्यांना हितचिंतक म्हणतात! – म्हंजे काँग्रेसवाले का रे भाऊ? – […] More

  • in

    ’झेंडा’ विडीओ

    आपल्याला झेंडा हा चलचित्रपट कसा वाटला ते अम्हा सर्वांना कमेंट्स मधुन सांगा.. अवधुत गुप्ते दिग्दर्शीत ’झेंडा’. प्रोमोज तर जबरदस्त आहेत. पहा तुम्हाला हि नक्कि आवडेल. जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना.. या शिवसेनेच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या आणि गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मतदारांसाठी प्रभावी ठरलेल्या प्रचारगीताचा सर्वेसर्वा प्रसिद्ध युवा संगीतकार अवधूत गुप्ते विधानसभेच्या रणधुमाळीत मात्र फारसा कुठे […] More

  • in

    ‘माजी’ डायरी! (ब्रिटिश नंदी)

    माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सकाळी उठलो. तसा मी रोज त्यांच्याच आशीर्वादाने उठतो. पण मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने आज मी सदुसष्ट वर्षांचा झालो. अभीष्टचिंतनाचा वर्षाव होतो आहे. किती हे लोकांचे प्रेम! (मते द्यायला काय होते यांना?) सकाळीच मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने दात घासुन ‘मातोश्री’वर गेलो.(वाक्य उलटसुलट झाले आहे!) न्याहरी आधीच केली होती. (बंगल्यावर जाताना पोटात […] More

  • in

    माझं सुद्धा क्रिकेट!

    मला आठवतंय मी लहान असतांना बरंच क्रिकेट खेळलं जात असे. पण हल्ली सगळ्या देशभर जेवढं क्रिकेटचं वारं पसरलेलं दिसतं तेवढं आमच्या काळी नक्कीच नसायचं. आपला कामधंदा संभाळून क्रिकेट बघितलं जायचं आणि खेळलं देखील जायचं. आज तसं नाही. जेव्हा पहावं तेव्हा, जिथं पहावं तिथं, ज्याला पहावं त्याला, क्रिकेटचा विषय! शाळेंतून शिक्षक काय किंवा विद्यार्थी, हातांतला ट्रॅंझिस्टर […] More

  • in

    इस रंग बदलती दुनियामे (ब्रिटिश नंदी)

    मी कात्रजचा साधासुधा रंग बिंग बदलणारा शामेलिआँन सरडा आहे. गेल्या आठवड्यात दोन नाकतोडे मटकावून शांतपणे बसलेलो असताना अचानक आमची उचलबांगडी झाली आणि इथे बाद्रयांत येऊन पडलो! इथे आल्यावर लगेचच कळलं, की आपण साक्षात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात आहोत! (काही काळ पांढरा फटक पडलो होतो! खोटे का बोला?) मा. बाळासाहेबांच्या नातवाचा सरडा निधन पावल्याने आमची […] More

  • in

    भेंडीची भाजी आणि भाकरी शैली! (ब्रिटिश नंदी)

    – जय महाराष्ट्र.. साहेब! – जय महाराष्ट्र! तुम्ही कोण विद्वान? – तेच ते बुळबुळीत भेंडीची भाजीवाले! – भेंडीची भाजी! शी! थोडी आमसुले तरी घाला, म्हणावं! तार सुटणार नाही. – बरं बरं! – पटापट गरळ ओका आणि तोंड काळं करा! तुमच्यासारख्या दळभद्री, पोटभरु पत्रकारड्यांसाठी वेळ नाही आमच्याकडे! बरीच कामे आहेत आम्हाला! – फुरशी ठेचण्याचे काम? – […] More

  • in

    बत्ती गुल!

    नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसांपासून तुम्हां सर्वांची भेट घ्यायचा विचार होता, पण काय करणार? ग्रह जुळत नव्हते. या कम्प्युटर नांवाच्या गृहस्थाचे आणि माझेही ग्रह फारसे जुळत नाहीत. कम्प्युटरवर हात चालवायचा माझा मूड असतो तेव्हां साहेबांचा मूड नसतो. आणि जेव्हां दोघांचेही ग्रह जुळतात बरोब्बर तेव्हां “बत्ती गुल” असते. कळतंय ना मी काय म्हणतोय ते! निवडणुकीचा दिवस होता, […] More

  • in

    पु. ल. देशपांडे, अखेरचा प्रवास

    ‘हॉस्पिटल’ हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं… साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो… हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे ‘दुष्यंत’ नावाचा कुत्रा […] More

  • in

    महा – बी (ब्रिटिश नंदी)

    आम्ही – नमस्ते अमिताभजी…. येऊ का ‘जलशा’त? अमिताभजी – आँय? ये भी कोई पुछने की बात हुई? अमा आ जाओ यार! आँय! आम्ही – अभिनंदन! अमिताभजी – किस लिये? क्यु? का? व्हाय? आँय! आम्ही – तुम्ही शेतकरी झालात!! अमिताभजी – मी हाडमासाचा शेतकरी आहे! हड्डी का किसान! पहले भी मे खेती करता था, आज भी […] More

  • in

    कासरा!

    प्रीय वैणी, येवल्याच्या लहानग्या कार्यकर्त्याचा शिसीष्टांग णमस्कार! तुमी सांगितल्याप्रमाणे सायेबान्ला घेऊन सुरक्शित सुरतला पोचलो. प्रवासात काही त्रास झाला नाही. (साहेबांनी धिला नाही! मोटे सायेब डब्यात असल्याने आपले साहेब नीट होते!) ‘हाँलिडे इन’ नावाच्या एका भारीतल्या भारी होटलमध्ये सायेबान्ला आनि इतर मंत्रीलोकांन्ला ठेवले आहे. (रुम गारीगार आहेत!) रेल्वे ष्टेशनवर आमाला नेयाला बैलगाड्या आल्या होत्या. गाड्या सजवलेल्या. […] More

  • in

    डॅन्डी वाँक

    डियर माँमा,   गुजरातमधल्या करेली नावाच्या एका लाऊजी व्हिलेजमधुन मी तुला लिहित आहे. (हँन्डरिटन…फ्यू…!) माँमा, माँमा! व्हाय व्हाय यु डिड धिस टु मी? व्हाँटा हाँरिबल एक्सपिरियन्स! माझ्या पायाला चालुन चालुन फोड आले आहेत! खूप शँबी पाँडस मधुन चालत जावं लागलं. मही नावाची आख्खी रिव्हर क्राँस करावी लागली. रिव्हरला फार वॉटर नव्हते पण होते ते खुप […] More

  • in

    सु.शिं.च्या अर्पणपत्रिका… Suhas Shirvalkar

    आपण वाचनालयातुन पुस्तके आणतो आणि ती वाचायला चालु करतो ते थेट पॄष्ट क्रमांक एक पासुन. पण मी सुहास शिरवळकर यांचे पुस्तक जेंव्हा हातात घेतो तेंव्हा सुरवात करतो ती अर्पण-पत्रिकेपासुन. म्हणजे ते आपल्या इंग्रजी पुस्तकात नसते का… Dedicated to so and so.. अगदी तसेच. या अर्पण पत्रिकांचे वैशिष्ठ म्हणजे या अजिबात मोठ्या आणि लांबलचक नसतात, अगदी […] More

Load More
Congratulations. You've reached the end of the internet.