This option will reset the home page of महाराष्ट्र माझा restoring closed widgets and categories.

Reset महाराष्ट्र माझा homepage

मनोरंजन

Page 1 of 212

जुने दिवस, जुन्या जाहिराती

जुने दिवस, जुन्या जाहिराती

नमस्कार, आज फेसबूक वरती माझ्या मित्राने माझ्या सोबत एक विडीओ शेअर केला, वॉशिंग पावडर निरमा ची जाहिरात एक मुलगा गिटार वर वाजवत होता. मस्त जाहिरात आहे ना निरमाची? अजुन जशीच्या तशी आठवते, अगदी तोंडपाठ आहे. खुप छान वाटले ती निरमाची... (Continue reading)

मोहमाया झाली वेडी

पात्र परीचय :  श्री – ४० – ४५ वर्षांचे,           सौ : ४० वर्षांच्या सौ : बाई! बाई! बाई! हे सगळे channels म्हणजे अश्लीलतेचे, बीभत्सपणाचे कळस आहेत. मुलांसमोर, मोठ्यांसमोर चुकून जरी लागले तरी थरकाप उडतो. आपली संस्कृती नष्ट करायलाच निर्माण झाले आहेत हे सगळे.... (Continue reading)

माझे २०१० साठीचे संकल्प, अगदि कारणांसहित.

सध्या एक इमेल बराच धुमाकुळ घालत आहे. तोच आपल्या साठि इथे सादर करत आहे. आणि हो नुसते वाचु नका तर वाचुन झाल्यावर तुमचे नववर्षाचे संकल्प आम्हाला कळुदेत अगदि कारणांसहित. माझे २०१० साठीचे संकल्प इथे देत आहे. नुसते संकल्प सांगण्यात काय मजा... (Continue reading)

एकांकिका- “लक्ष्मी हरवली आहे”

पात्रे : ७०- ७५ वर्षीय आजोबा ४५ वर्षीय वडील: श्री १९ – २० वर्षीय मुलगा: कुमार काळ : आजचा प्रसंग :  १ मेचा दिवस, सकाळी तिघांचे पेपर वाचन चालू आहे. पार्श्वसंगीत : “जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा” कुमार ... (Continue reading)

यू-ट्युब वर आता संपुर्ण चित्रपट

यू-ट्युब वर आता संपुर्ण चित्रपट

अता पर्यंत यू-ट्युब वरुन आपण विडिओज डाऊनलोड करु शकत असु पण काहि तरि "गोची" करुन, पण प्रथमच अगदि कयदेशीर पद्धतीने आपण आता यू-ट्युब वरुन विडिओज डाऊनलोड करु शकतो यू-ट्युबला योग्य ती फी देऊन. ... (Continue reading)

फोटोज.. हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall.मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी… हिन्दूह्रुदयसम्राट, सर सेनापतीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. Scrap Sent Through: www.MaharashtraMajha.com Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall.मराठी माणसाच्या न्याय... (Continue reading)

लग्नाआधी … लग्नानंतर…

बर्‍याच दिवसांनी शेजारच्या मल्टीप्लेक्समधे मराठी सिनेमा लागला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर सिनेमा दाखवला गेला. नाहीतर अनुभव असा असतो की सगळी कामं आटपून चित्रगृहात जावं तर प्रेक्षक नसल्यामुळे शो रद्द करण्यात येतो. पण या वेळेला तसं झालं नाही. बघताबघता दहापंधरा... (Continue reading)

’झेंडा’ विडीओ

आपल्याला झेंडा हा चलचित्रपट कसा वाटला ते अम्हा सर्वांना कमेंट्स मधुन सांगा.. अवधुत गुप्ते दिग्दर्शीत ’झेंडा’. प्रोमोज तर जबरदस्त आहेत. पहा तुम्हाला हि नक्कि आवडेल. जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना.. या शिवसेनेच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या आणि गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या... (Continue reading)

माझं सुद्धा क्रिकेट!

माझं सुद्धा क्रिकेट!

मला आठवतंय मी लहान असतांना बरंच क्रिकेट खेळलं जात असे. पण हल्ली सगळ्या देशभर जेवढं क्रिकेटचं वारं पसरलेलं दिसतं तेवढं आमच्या काळी नक्कीच नसायचं. आपला कामधंदा संभाळून क्रिकेट बघितलं जायचं आणि खेळलं देखील जायचं. आज तसं नाही. जेव्हा पहावं तेव्हा,... (Continue reading)

बत्ती गुल!

नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसांपासून तुम्हां सर्वांची भेट घ्यायचा विचार होता, पण काय करणार? ग्रह जुळत नव्हते. या कम्प्युटर नांवाच्या गृहस्थाचे आणि माझेही ग्रह फारसे जुळत नाहीत. कम्प्युटरवर हात चालवायचा माझा मूड असतो तेव्हां साहेबांचा मूड नसतो. आणि जेव्हां दोघांचेही ग्रह... (Continue reading)

Page 1 of 212