काय आहे गुगल च्या मनात? गुगल कुणाला या नावाची ओळख करुन द्यावी लागेल? माझ्या ब्लॉगच्या वाचकाला तर नक्किच नाहि. ईंटरनेटवर काहि शोधायचे आहे? उघडा गुगल. मित्राला ईमेल पाठवायचा आहे, गुगलचेच जीमेल, नविन मित्र जमवायचे आहेत, जुन्या मित्रांशी संपर्क साधायचा आहे,... (Continue reading)
काल (रविवार १७ जाने.०९) पुण्यातील पहिला वहिला मराठी ब्लॉगर्स चा मेळावा पार पडला. कदाचित महाराष्ट्रातील पहिला असावा. ब्लॉगर्स येतील का नाहि? आले तर किती येतील? कोण येईल? कुठुन येतील? या सर्व प्रश्नासंहित व बर्याच उत्सुकतेने मी हि या मेळाव्यास गेलो.... (Continue reading)
आजकाल आपण आपले मत मांडण्या साठी अनेक माध्यमांचा वपर करतो. काहिजण वॄत्तपत्र संपादकांस ईमेल पाठवता, काहि जणे लेख लिहितात, तर काहि जणे ब्लॉग्स लिहितात. पण सोशल नेटवर्किंग साईट्स जसे कि ऑर्कुट आणि फ़ेसबुक यांचा हि जोरात वापर होतो. प्रत्येक जण... (Continue reading)
तुमच्या पहिले प्रेम ई-पत्र अजुन हि तुम्ही तुमच्या ईनबॉक्स मध्ये ठेवले आहे? तर सावधान, शक्यता आहे कि तुमच्या मॄत्यु नंतर तुमचे सर्व ईमेल्स तुमच्या बायकोला अथवा कुटूंबाला वाचता येऊ शकतील आणि तुम्ही आयुष्यभर जपुन ठेवलेली सर्व सीक्रेट्स तुमच्या परिवारातील सदस्यांना कळतील.... (Continue reading)
आपण वाचनालयातुन पुस्तके आणतो आणि ती वाचायला चालु करतो ते थेट पॄष्ट क्रमांक एक पासुन. पण मी सुहास शिरवळकर यांचे पुस्तक जेंव्हा हातात घेतो तेंव्हा सुरवात करतो ती अर्पण-पत्रिकेपासुन. म्हणजे ते आपल्या इंग्रजी पुस्तकात नसते का… Dedicated to so and... (Continue reading)
हे “ट्विटर” म्हणजे काय हो? ट्विटर? हे काय आहे? किंवा हे ट्विटर काय आहे मला समजतच नाहि. जेंव्हा मी ट्विटर बद्दल माझ्या मिंत्रांना किंवा परिवारातील एखाद्या सदस्याला विचारतो हि उत्तरे मला अनेक वेळा मिळतात. आणि जेंव्हा मी विचारतो कि तु... (Continue reading)
निवडणुका आल्या म्हणजे उम्मेदवार आले, उम्मेदवार आले कि अपेक्षा आल्या, आणि आमच्या मताला कधी नव्हे ती किम्मत आली, आणि बरे वाटु लागले. पाच वर्षे न दिसणारे चेहरे दिसु लागले. आणि मला हि प्रश्न पडला कि आपला उम्मेदवार हा असावा तरी... (Continue reading)
कसे आहेत हिंदू ?# हिंदूंना आपले मित्र कोण आणि शत्रु कोण हे उमगलेले # सागरात गोड्या पाण्याचा थेंब नाही, त्याप्रमाणे १०० कोटी हिंदुस्थानी प्रजेत राष्ट्रनिष्ठेचे बीज नाही. # पर्यटनस्थळे म्हणजे चंगी भंगी वृत्तीच्या माणसांचे उकिरडे . # हिंदू तरूणांच्या एका... (Continue reading)
नमस्कार, परवा जम्मु-कश्मिर मधील सरकार पडले, आणि शिवसेना नेते सरपोतदार यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा हि ठोठावण्यात आलि. आपले होणारे पंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी यांची एक छोटिशी सभा हि झाली. या सगळ्या गोष्टिंमध्ये एक गोष्ट कॉमन ती म्हणजे मुसलमानांचे लाड... (Continue reading)
कालच ज्येष्ठ साहित्यिक आणि समिक्षक अरुण साधु यांची प्रतिक्रिया वाचली. प्रतिक्रिया कळण्या अगोदर क्रिया कळणे आवश्यक आहे, त्या मुळे पहिल्यांदा ती सांगतो. आपले मराठि साहित्य सम्मेलन अमेरिकेत घ्यायचे ठरले आहे. या क्रियेवर या महाशयांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. “यंदाची वारी हुकणार.”... (Continue reading)