2008
Yearly Archives
Latest stories
More stories
-
in राजकारण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुलाखात
दै सामना मध्ये मा. हिन्दुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखात चालु झाली आहे. त्यातील काहि अंश.–सभांना गर्दी होते आमच्या, पण ती गर्दी होऊनसुद्धा परत काँग्रेसचंच सरकार येतं महाराष्ट्राच्या बोडक्यावरती ? एवढ्या शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या. भारनियमन आहेच. लोक काळोखात बसतील, चिडतील पण नंतर काही नाही. पुन्हा काँग्रेस… अशी खंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज सामना मुखपत्राला दिलेल्या […] More
-
किल्ले “जंजीरा”
महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या या सागर किनार्याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणार्या अनेक स्थळांचा समावेश होतो. या किनार्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (जुने नाव सिंधूसागर) आहे. या समुद्राला […] More
-
in राजकारण
विलासरावांची राणेंवर तोफ
स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पक्षातून हकालपट्टीची वाट पाहत नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायण राणे यांना शुक्रवारी लगावला. काँग्रेसमधून निलंबित झाल्यापासून राणेंनी विलासरावांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. ‘स्टार माझा’ या न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विलासरावांनी त्या आरोपांची सव्याज परतफेड केली. देशमुख म्हणाले की, राणे ‘स्वाभिमान’ नावाची संघटना चालवतात. पण त्या संघटनेचे नाव स्वाभिमान […] More
-
कसाबला सीएसटीवर जाहीर फाशी द्या – हिन्दुह्रुदयसम्राट
निरपराध्यांचे रक्त सांडणा-या नराधम अतिरेक्यांवर खटले कसले चालवता ? त्यांना बचावाची संधी कसली देता ? लोकशाही व न्याय प्रक्रियेचे फालतू अवडंबर माजवून त्या नराधमांना सरकारी पाहुणे म्हणून का पोसता ? असा भडिमार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. त्याची काहीएक गरज नसून त्या एकमेव जिवंत नराधमास, रक्तपिपासू अतिरेक्यास कोणत्याही चौकशीशिवाय जाहीर फासावर लटकवा. ज्या छत्रपती […] More
-
in तंत्रज्ञान, राजकारण
मुख्यमंत्र्यांचा खासगी ‘ई-मेल’!
अमेरिकेतील बराक ओबामांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जनसंपर्कासाठी ‘ ई-मेल ‘ चा हायटेक पर्याय स्वीकारला खरा… पण त्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाइटवर अविश्वास दाखवत खासगी ई-मेल सेवेचा आधार घेतलाय. मुख्यमंत्र्यांचा हा ‘ अविश्वास ’ सार्थ ठरवत सरकारी वेबसाइटनेही अद्याप विलासराव देशमुखांनाच मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. जनतेच्या मनात सरकार आणि प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न तसेच सूचना […] More
-
‘सुपरफास्ट’ कॉम्प्युटर
तुम्ही अजूनही पेंटिअम सिरिजचे कॉम्प्युटर वापरता का ? तर तुम्ही अजुनही मागच्या जगात वावरता आहात.. कारण पेंटिअम सिरिजनंतर आलेले ‘ कोअर टू ड्युओ ‘ देखिल आता जुना झाला… त्यांच्या जागी इंटेलने आपला सर्वात फास्ट असा ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा नवा प्रोसेसर लॉंच केला. हा जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर असल्याचा इंटेलचा दावा आहे. आज […] More
-
‘मराठी माणूस’ थोडासा नाराज आणि बराचसा शरमिंदा
राजसाहेब, तुमचा हा पवित्रा पाहून माझ्यासारखा ‘मराठी माणूस’ काहीसा नाराज आहे, पण त्याहूनही कितीतरी अधिक शरमिंदा झालेला आहे. आपण आमच्यासारख्या माणसांकडून ‘मराठी माणूस’च काय पण एक हिंदुस्थानी नागरिक म्हणवून घेण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. … अलीकडे लोकांना इतिहासाचा धांडोळा घेण्यापेक्षा वर्तनामानातील ताज्या वास्तवाची चर्चा आवडते. माझ्यासारख्या स्वत:ला थोडाफार बुद्धिजीवी मानणाऱ्या लेखक, कलाकार प्रकृतीच्या माणसाला कधी […] More
-
परीक्षा रेल्वे बोर्डाचीच!
रेल्वे बोर्डातर्फे विविध पदांसाठी दिल्या जाणा-या जाहिराती आणि उमेदवारांच्या होणा-या परीक्षा या गेल्या काही वर् षांपासून महाराष्ट्रात वादाचेच नव्हे, तर दंगलीचेही कारण बनू लागल्या आहेत. तीन वर्षांपूवीर्ही रेल्वे बोर्डाच्या भरतीवरून शिवसैनिकांनी परप्रांतीय तरुणांना मारहाण केली होती आणि यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तेच केले. देशातील सर्व राज्यांमध्ये बेकारीचे प्रमाण प्रचंड आहे आणि सर्वत्र बेरोजगारांचे लोंढे दिसत […] More
-
बाकरवडी
साहित्य:२ कप मैदा२-३ मोठे चमचे बेसन (चणा पीठ)चवीपुरते मीठ१ ते दिड चमचा तेल१ छोटा चमचा ओवासारणासाठी:१ मोठा चमचा बेसन१ छोटा चमचा तीळ आणि खसखस१ छोटा चमचा आले किसून१ ते दिड चमचा लसूण पेस्ट३ चमचे लाल तिखट१ ते दिड चमचा पिठी साखर१ छोटा चमचा गरम मसाला१ चमचा धणे पूड१ छोटा चमचा बडिशेप१ चमचा किसलेले खोबरे (सुके […] More
-
in पाककॄती
नारळाच्या वड्या
वाढणी : २० ते २५ वड्या साहित्य:१ नारळ३५० ग्रॅम साखरतूपवेलची पूड कृती :१) एक नारळ खवून घ्यावा. नारळ खवताना त्यातील काळपट भाग घेऊ नये. २) नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा. ३) मंद आचेवर थोडासा परतून घ्यावा. ४) २-३ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू […] More
-
in पाककॄती
चिरोटे.
चिरोट कसे बनवायचे? वाढणी : साधारण १६ ते १७ चिरोटे साहित्य: १ कप मैदा १/८ कप पातळ केलेले साजूक तूप १/४ कप दूध वरून पेरायला पिठी साखर पेस्ट बनवण्यासाठी ४ चमचे साजूक तूप + ३-४ चमचे तांदूळ पिठ कृती: १) मैदा एका भांड्यात घ्यावा त्याला गरम गरम तूपाचे मोहन घालावे. तूप कडक तापवावे, जर मोहनासाठी […] More
-
in पाककॄती
रव्याचे लाडु.
रव्याचे लाडु.साहित्य:२ वाट्या बारीक रवा१ वाटी पाणीदिड वाटी साखर१/२ वाटी साजूक तूप१ लहान चमचा वेलची पूड कृती:१) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा. २) पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा. (किंवा साखरेचा पाक पारदर्शक झाला कि एक उकळी काढून लगेच उतरवावा.) भाजलेल्या रव्यात पाक […] More